```php
About ब्राह्मण महासंघ, डोंबिवली

आमच्या विषयी...

सांस्कृतिक विरासतीच्या (वारसा-संचित) ज्या बिंदूवर उभे राहून आपण मागे वळून बघत आहोत त्या ठिकाणाहून नजरेस पडणाऱ्या दृष्याचा केवळ एक अंश इथे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. हा तर आकाशाचा एक तुकडा वा अमृताचा एक थेंब ! तरीही हे संकेतस्थळ म्हणजे समग्रतेचा परिचय करून देऊ शकेल असा 'आज' सदैव 'काल' च्या खांद्यावर उभा आहे. उदयाला अधिक उज्ज्वल करण्याची प्रेरणा आज आपल्याला काल देत असते.

कल्याणच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा १२४ वे वर्ष आहे. पुढील वर्ष हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५ वे) वर्ष आहे. हा गणेशोत्सव अधिक वृद्धिंगत व्हावा,सर्व दूर देशविदेशात त्याची माहिती पोहोचावी म्हणून आम्ही संकेतस्थळ सुरु करीत आहोत.

अधिक इतिहास वाचा  
मनोगत

या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही आपणा सर्वांशी हितगुज करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचं हे हितगुज सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्री गणरायाच्या दरबारी सादर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

कार्यकारी मंडळ

वर्ष २०१७-१८ साठी व्यवस्थापन आमच्या दुर्वांकुर मंडळाला मिळाले याचा खूपच आनंद होता पण इतरही अनेक उत्साही मंडळी गणेशोत्सवात काम करायला उत्सुक होती. | पुढे वाचा

छायाचित्रे

छायाचित्रे
छायाचित्रे
छायाचित्रे
छायाचित्रे
छायाचित्रे
छायाचित्रे
छायाचित्रे
छायाचित्रे
छायाचित्रे
छायाचित्रे

अधिक छायाचित्रे बघा